आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन
**
आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, "नानाभु! ओ नानाभु!!," काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,"……?" आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना....! मी बोलणु" आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?" "हा बरोबर तसाच दिशेत" बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,... हां... बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना...जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?" मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठोकायनी, पण साल माल्हे जिलंबी ना कागदवर मोठ आक्षरम्हा दिसन, "दुसर राज्य स्तरीय अहिरानी साहित्य संमेलन" आप्ला रमेश भु ना फोटुक, त्या व्हाल्हा सरस्ना फोटुक दिसस्ना... आरे बापरे गिरड ले... ते भी रमेश भु... तसा मास्तरस्ना कार्यक्रमले जाव्हान माल्हे वज्जी जिव्वर येस, पण हाऊ मास्तर म्हणजे माय अहिरानी ना धुरकरी शे... म्हणीसन भडगाव ले आम्हना मामानी सासुरवाडी शे, तेस्ना बी सालाना एक आंडोर मास्तरस्ना मेढ्या शे, तठेज मुक्काम ठोका, रामपायटा मजार निंघनु लवलव तयारी करामा त्या मास्तरना कपडा आंगवर चढाई येल शे, पण जाऊदे कसा दिसतस कपडा? "
" बबल्या तु इतला कसा गयबाना शेरे?" मी बोलनु, बबल्या ले गयबाना बोलेल नी चढी गयी,. नानाभु तुम्ही मुंबई पूनावाला सोसाते गयरा देढशाना समजतस भो, मायना टन्ना मारु हायी खान्देश न राजकारण बबल्याना चस्मा शिवाय दिसत नही, तु गयबान्या म्हणस?" ओ बबलु दादा जाऊ दे ना भो, चुकायन भो... बर सांग मंग कसा उन्हा तु गिरड ले?" मी बोलनु,. आते मातर बबल्या सटकी जायेल व्हता... मनावर खेकायीसन बोलणा, "मंग मन्हा पाय खंडायी जायेल शेत ना? माल्हे कोठे चालता येस, आरे झुंगी धरतास डांगेडांग गिरड ले भिडणु. कारे नानाभु तुम्हणा कडे गाड्या घोड्या शेत म्हणीसन भावखातस का रे? आरे पण इतला बात्तल शेत तुम्ही गाडीस्वाला, तुम्हण्या गाडीस्मा कुत्ला ह्रातस, पण माणुस्ले जागा ह्रात नही, नी मंग काय आशा धरो तुम्हणी? "
. बबल्यानी माखनी चगी जायेल व्हती. आते तेल्हे जास्त बोलण म्हणजे, *येव म्हैस नी, घाल गांडमा शिंग*, आशी व्हती. मी बोलणु, आरे जाऊदेरे भो, गण टिलकचना पोटना शे तु माहित शे माल्हे, खाजीसन तु रंगत काढस, काही बोलण की, त्या जाडा भिंग ना चस्मायीन भिंगोटा सारखा करस, बात्तल शे बबल्या तु.... आते मातर बबल्यान तोंड पडी गे. मंग माल्हे बोलणा, "नानाभु जावु दे रे भो चूक व्हयनी भो, बय वैंजी नी का तुल्हे रातले वल्ल तिख खावाडेल शे रे नानाभु ?".
नानाभु मी बरोबर ९ वाजता गिरड ले भिडणु, बराज साहित्यिक येल व्हतात, संमेलना मेढ्या, मा परसांत दादा, हटकर बाप्पा, नाशिक नी खउट आक्का, मालेगाव ना भिला दादा, आम्हना गयब्या फेम एस के बापु, आमेरीका ना सोहम भु, पाव्हणा मंडई, गुल्लुरकार सुनिल भु... आसा गंजक टिलकचन व्हतात.. यक इना बापु व्हता, सरपंच शे म्हणे गावना, पण नानाभु तु दखावना नही रे भो, आते दखावना फुकटनी फौजदारी करतांना.... बबल्या तु आज मास्तरना कपडा घालेल शे ते, सोता ले मास्तर समजस का.? वाघ न चामड आंगवर टाक म्हणजे, फुरगदड वाघ व्हत नही, मी आस बोलणुनी, बबल्याना पारा चढणा... माल्हे डायरेक नानाभु वरथाईन नान्यावर आपटायना, तेन्ही सटकी जायेल व्हती,
तेवढाम्हा वट्टावरथाईन आवाज उन्हा, कल्याण ना सुरेश नाना वट्टावर यी बसा.... बबल्या ना निरोप लीसन वट्टाकडे व्हयनु... तसा बबल्या बोलणा, "नान्या हाऊ रमेश भु ना दांगडो आपटना की दखस तुल्हे....!
*त्रिवेणीकुमार*
कालदीन दखा आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन संमेलन ना गाजावाजा....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा