पोस्ट्स
माय - कवी पी पी पाटील
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*माय* कवी- पी.पी.पाटील माय कथा, माय पोथी माय हायातीना गाना. माय मिचूक पडना मन्हा राजवाडा सुना.. करीसनी आटा पिटा वढा जोजार निख्खारी. कोल्ला भाकर वरली माय लोनचानी चीरी.. तिन्हा काडी मोडी जीव ती जंगलले खेटे.. देये आवाज कोंबडा माय तव्हेसनी ऊठे. जोडी जोडी सनी चिंध्या कया दुकना निवाडा.. चार भांवडे आम्हीन आम्हना खोर तिन्ही काढा. धरीसनी मनगट रित जगनी दखाडी.. दये पोटले चिमटा शाया आम्हले शिकाडी. तिन्हा दुधना शाईवरी धव्या कागद कया निय्या. तिन्हा बये जलमना काया पलटी गया.. माल्हे म्हणे शिक बेटा 'व्हशी सायना मास्तर..!' 'सिकीसनी व्हय मोठा देख दुनियान दस्तूर..!' याद तिन्हा सबदनी ठाक ऱ्हिदयना ल्हेस. जास पोरे शिकाडाले डोया मव्हरे ऊभी ऱ्हास. तिन्हा आटकोयसा आम्हले कधी दिखी नही ऊना.. माय गयी सरगले..... राजवाडा झाया सूना...! तुन्हा पाय तन साठे फाडू आंगनी कातडी. मन्ह वैभव देखाले 'कधी येशी काव माडी?'😢 *मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* कवी- अरुणाग्रज (शिंदाडकर) 9527161626 📕✒️🙏🐜🌳🕊️
पायत,मेढ्या आणि मुक्सं =============== ——©MKभामरे.बापु
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आमच्या मायबोली अहिराणी भाषेतले हे तीन शब्द... पुर्वीच्या काळी ज्वारी बाजरी मळणीसाठी थ्रेशर वगैरे नव्हते. बाजरी ज्वारीची कणसे मळणी साठी गावाबाहेर एक सार्वजनिक वा खाजगी पटांगण असायचे.त्याला खळे म्हणत. उद्या मळणी करायचे असल्यास आज ते शेणामातीने सारवायचे. दुसर्या दिवशी त्यावर कणसे पसरवायचे. त्या खळ्यात मधोमध एक लाकडी दांडा गाडलेला असायचा.त्याच्या आजुबाजुला कणसे पसरवुन ४/५/६ बैलांची पायत फिरायची. पायत म्हणजे लाकडी दांड्याला ओळीने बांधलेल्या ४/५/६ बैलांची आडवी रांग. ती सर्व बैले त्या दांड्याभोवती गोलगोल गरगर फिरायचे. त्याने कणसे मोकळे होवुन त्यातुन धान्य अलग व्हायचे. या बैलांमध्ये खुंट्याजवळचा जो बैल असायचा त्याला मेढ्या म्हणायचे.मेढ्या म्हणजे मुख्य. ह्या मेढ्याला पायी चालनं कमी दिसायचं व ५ व्या ६ व्या बैलाला मात्र मोठा राउंड चालावे लागे. या बैलांनी कणसं खाऊ नये म्हणुन नारळदोरीने गुंफलेले मास्क्स तोंडाला बांधलेले असायचे.त्याला मुक्सं म्हणायचे. यातल्या मेढ्याची अवस्था मोठी बिकट. पाहणार्याला वाटते की त्याला कमी चालावे लागते. पण त्याला जवळ जवळ स्वतःभोवतीच गोल गोल फिरावे लागते, तेथ...
भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच...
कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला,* *आहिराणीना जागरसाठे नेरले चला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" मंडयी रामराम, कान्हदेशना भूमीम्हा मायबोली आहिराणीना जागर करागुंते आजवर ६ अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं पार पडनात. याच परंपराम्हा आते सातवं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे धुयं जिल्हाना नेरम्हा व्हयी ऱ्हायनं. या संमेलननी तयारी जोरम्हा सुरु शे. आयोजक समितीनी या संमेलननं बोधचिन्ह नुकतंच प्रसिद्ध करीसन संमेलननी रीतसर भेर वाजाडी दिन्ही. हाऊ बिगूल बठ्ठा कान्हदेशी आहिर भाऊ-बहिनिस्ले जागे करागुंता शे. अहिराणी बोलीना सम्दा साहित्यिक, कवी, कादंबरीकार, कथाकार, गीतकार, गायक, नाटककार, लोकवाड.मयना अभ्यासक, अहिराणी बोली आणि खान्देशी लोकसंस्कृतीना अभ्यासक, संशोधक, खानदेशी कलाकार या सर्वास्नी मायबोलीना या उच्छावम्हा हाजरी लाईसन आपला परीथून हातभार लावना शे. एखादं संमेलन लेनं म्हंजे "जगन...
सातवं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खान्देश साहित्य संघ धुय्ये आयोजित सातवं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन 25 फेब्रुवारी 2024 आयतारना रोज आयोजित करेल से. या साहित्य संमेलनमा ज्या अहिरानी कवीस्ले सभागी व्हनं व्हयी, तेस्नी आपली कविता या khandeshsahitya17@gmail.com या ईमेलवर किंवा https://chat.whatsapp.com/FHfFiauFHxdCLkSkZ1MbYc या व्हाट्सअप ग्रुपम्हा जुडीसन आपली कविता टाका. कविता धाडानी शेवटली तारीख 16 फेब्रुवारी 2024 से. मुदत नंतर येयेल कविता सभागी व्हवाव न्हयीत. कविता धाकली पाह्यजे . कविता सोतानी लिखेल पाह्यजे. कविता अहिरानीम्हाज पाहिजे. कविता तीन मिनिटेस्मा सादर व्हनारी पाह्यजे. आनी एकच कविता आपण धाडानी से. येयव्हर कविता धाडीसन सभागी व्हा हायी इनंती.... आयोजक खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धुय्ये....
अमयनेर संमेलन नी कहा गोट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*अम्मयनेरम्हा व्हयेल साहित्य सम्मेलनेसनं सुपडं वाजायनं!* *(हावू लेख कोन्ही नेकनामी आन बदनामी करागुन्ता लिखेल नई शे! हाई गोट ध्यानम्हा ठीसनीच वाचा हाई मन्ही तुम्हले सर्वासले हात जोडीसनी रावनाई शे!)* भावड्यासहोन रामराम, नमस्कार! जेठा मोठासले आरस्तोल आन धाकल्लासले आशिर्वाद! परोनदिन आपला कान्हादेसम्हातला (हाई आपलं नईन नाव) मंगयग्रह मंदिरना गावले म्हन्जेच अम्मयनेरले सरकार कडथीन १ फेब्रुवारी २०२४ फाईन ४ फेब्रुवारी २०२४ लगून अ.भा. मराठी साहित्य सम्मेलन भरेल व्हतं, याम्हातला *भरेल* सबूदवर मी मुद्दामून जोर टाकी र्हायनू ते तुम्हले मव्हरे मव्हरे जसजसं वाचश्यात तसतसं ध्यानम्हा ईच जाई. मांघे यवतमाय आन उस्मानाबादले मी कवी सम्मेलनम्हा कईता आयकाडाले जायेल व्हतू पन मांघना साले काई जावायनं नई. औंदा मी गझल मुशायरासाठे मन्ही गझल धाडेल व्हती आन ती सादर करानासाठे माले निवतं वनं तधय माले भू आनन झाया. आसं करता करता हाई सम्मेलन एकदम जोगे ई भिडनं. नाशिकथीन मन्हा गझलकार मित्र कवी, लेखक, नट आसा आष्टपैलू व्यक्तिमत्त्वना धनी अजयदादा बिरारीना फोन वना. त्येसनं गझल सादरीकरन चार तारीखले व्हनार व्हतं म्हनीसनी मी त्...