पोस्ट्स

खान्देश न्या जुन्या रिती-भाती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खान्देश न्या जुन्या रिती-भाती

इमेज
*खानदेशन्या रिती-भाती* *फुनक मिरावानं* कुवारी,कुवारा नवरदेव नवरीले, हायद लावा नंतर सरा गावमां घोडावर बसाडीसन मिरवणूक काडतस. नवरीले पो-याना कपडा घालीस मिरावानं. लोक नाचत कुदत शामिल व्हातस. हाई फूनक बराच दा फुई काढस म्हनजे या इधीना खर्च नवरी नवरदेवनी फुई करस. म्हणीसन त्याले फूनक म्हणतेस.  फुईनी के ते फूनक हाऊ आरथ से. *मांडो टाकानं*.....लगीना येक दिन आदोगर बैलगाड जुपीसन वावरातू उंबर, जाभुई, आंबान्या, फांट्या आनीस भावकीना घर नी लगीन घरना धबावर, नी मंडप वर टाकानं तो मांडो/मांडव. *हायद फोडानी*..पाच सवासनी मियीस गाना म्हनतीस बाय हायद घी फोडानी मगं घट्यावर दयानी. *आवतनं/निवत देवानं* चुल्हाले निवत-खूप मालदार माणूस व्हई ते तो गावमा चुलाले निवत देस म्हनजे अख्ख गाव स-या जाती गोर गरीब, रांडी, मुंडी हारेक घरले निवत. त्यारोज गावमा चुल्हा चेटस नहीं म्हनीसन ते चुल्हाले निवत. भाऊ बनकी की ते लगीन सरस तव लोंग रोज दोन्ही टेम जेवन. *सडा माणुसले निवत* मानोस घरना जराख गरीब व्हई ते गावमा घर परात फक्त येक सडा मानोसले निवत देतस.          या निवता देवाना कामे गावना गव्हा...