सातवं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

 खान्देश साहित्य संघ धुय्ये आयोजित सातवं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन 25 फेब्रुवारी 2024 आयतारना रोज आयोजित करेल से. या साहित्य संमेलनमा ज्या अहिरानी कवीस्ले सभागी व्हनं व्हयी, तेस्नी आपली कविता या khandeshsahitya17@gmail.com या ईमेलवर

 किंवा

https://chat.whatsapp.com/FHfFiauFHxdCLkSkZ1MbYc

 या व्हाट्सअप ग्रुपम्हा जुडीसन आपली कविता टाका. 

कविता धाडानी शेवटली तारीख 16 फेब्रुवारी 2024 से. मुदत नंतर येयेल कविता सभागी व्हवाव न्हयीत.

 कविता धाकली पाह्यजे .

कविता सोतानी लिखेल पाह्यजे.

 कविता अहिरानीम्हाज पाहिजे. कविता तीन मिनिटेस्मा सादर व्हनारी पाह्यजे.

 आनी एकच कविता आपण धाडानी से.

येयव्हर कविता धाडीसन सभागी व्हा हायी इनंती....

आयोजक

खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धुय्ये....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

अमयनेर संमेलन नी कहा गोट

तापी थायनेरमा घुरमयनी! - बापूसाहेब हटकर, अहिरानी साहित्यिक