माय - कवी पी पी पाटील

 


*माय*

              कवी- पी.पी.पाटील


माय कथा, माय पोथी

माय हायातीना गाना.

माय मिचूक पडना 

मन्हा राजवाडा सुना..


करीसनी आटा पिटा

वढा जोजार निख्खारी.

कोल्ला भाकर वरली

माय लोनचानी चीरी..


तिन्हा काडी मोडी जीव

ती जंगलले खेटे..

देये आवाज कोंबडा

माय तव्हेसनी ऊठे.


जोडी जोडी सनी चिंध्या

कया दुकना निवाडा..

चार भांवडे आम्हीन

आम्हना खोर तिन्ही काढा.


धरीसनी मनगट

रित जगनी दखाडी..

दये पोटले चिमटा

शाया आम्हले शिकाडी.


तिन्हा दुधना शाईवरी

धव्या कागद कया निय्या.

तिन्हा बये जलमना

काया पलटी गया..


माल्हे म्हणे शिक बेटा

'व्हशी सायना मास्तर..!'

'सिकीसनी व्हय मोठा

देख दुनियान दस्तूर..!'


याद तिन्हा सबदनी

ठाक ऱ्हिदयना ल्हेस.

जास पोरे शिकाडाले

डोया मव्हरे ऊभी ऱ्हास.


तिन्हा आटकोयसा आम्हले

कधी दिखी नही ऊना..

माय गयी सरगले.....

राजवाडा झाया सूना...!


तुन्हा पाय तन साठे

फाडू आंगनी कातडी.

मन्ह वैभव देखाले

'कधी येशी काव माडी?'😢


*मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 


कवी- 

अरुणाग्रज (शिंदाडकर)

9527161626


📕✒️🙏🐜🌳🕊️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

अमयनेर संमेलन नी कहा गोट

तापी थायनेरमा घुरमयनी! - बापूसाहेब हटकर, अहिरानी साहित्यिक