अहिरानी कथा - * चिडा चिडी * कथाकार - विजय निकम धामणगाव

■■■■■■■■■■■■■■
*अहिरानी कथा*
■■■■■■■■■■■■■■

*चिडा चिडी*

*खरं जीवन जगनं*

उंढायाम्हा काड्या गवत पांटा गोया करी चिडा चिडीनी जंगलम्हाना उच्चा वडवर आपलं टुमदार घर म्हनजे खोपा बांधा आनि आपला राजा रानी सवसार चालू कया .
वडवर बठेल कोकिया बठी बठी पानकाया लागी असा निरोप रोज देत व्हती,येक दिन दिनमावयतले जोरखाईन वारा वांधी उनी आन संगे दांडगा पानी उना.चिडा चिडी जंगलम्हा दाना पानी लेवाले जायेल व्हतात पानी आनि वारा आशेल मुये तेसले काही उडत खोपाकडे येता ये नई. म्हनिसन त्यासनी येक ठिकाने आसरा लिधा आनि पानी बन व्हवानी वाट देखत बसनात .
वारा वांधी काही कमी व्हये नही आन नेमकं जे व्हवाले नको व्हतं ते झाये.भर उंढायाम्हा बांधेल घर वर वडनीच येक फांटी पडी गयी आनि चिडा चिडीनी बांधेल त्यासनं घर बठ्ठ मुडी तुडी जमीन वर पडस .
वारा वांधी पानी थांबेलवर चिडा चिडी आपला खोपाकडे येतस आनि देखतस ते काय त्यासना सपनना महाल वर वडनी फाटी पडी तुटी ताटी ते जमीन वर पडेल व्हतं .
आपलं मुडेल घर देखेल वर चिडा चिडी रडाले लागी ग्यात रडता रडता आंधार पडी गये,
चिडाकडे देखत चिडी चिडाले बोलनी,
"आते कसं करवा कोठे जावा कोठे राव्हा !"
तवय चिडा बोलना,"हाई देख आते रात शे आपन पायठे बोलुत ,रडू नको धीर धर !"
चिडीनी मान हालाई आपला आसू आवरात आनि "हवं" बोलनी.
रातभर दोन्हीस्ना डोयाले डोया लागना नैत आंधाराम्हा येरायेरना सासुल लेत फक्त पडी रायनात.आनि रात सरानी वाट देखत र्हायनात.
दुसरा दिन दिन उगना सुर्यानं खडखडात ऊन पडनं दोन्ही चिडा चिडी उठणात,
तेव्हढाम्हा चिडा चिडीले हुभारी आनि खुश व्हईसन बोलना,
"चाल उठ लवकर ,आते आपीन निघूत आखो नवाईन काड्या गवत गोया करूत आनि आखो परत आपीन आपला खोपा बांधुत !"

चिडानं बोलनं आयकीसन चिडीना डोया माथून टपटप आसू गयाले लागनात .
चिडीले चूप करत आखो चिडा बोलना,
"आव येडी पाडानं देवना हातम्हा र्हास ,आन बांधानं आपला हातम्हा र्हास आन कोनी मदतनी आशा धराले आपीन काय मानसे शेतस का !"
"चाल आते आपीन निघूत "
अशी म्हनिसन चिडा चिडीनी उच्चा आभायम्हा उडानी गुंता आपला पखे पसारात आनि उडी ग्यात !
येलेच म्हनतस "खरं जीवन जगनं !

कथा सरनी ...

✍️✍️✍️
कथा लेखन 
विजय व्ही.निकम 
धामणगाव,चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५

■■■■■■■■■■■■■■

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी