पोस्ट्स

कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला,* *आहिराणीना जागरसाठे नेरले चला

इमेज
 """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" मंडयी रामराम, कान्हदेशना भूमीम्हा मायबोली आहिराणीना जागर करागुंते आजवर ६ अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं पार पडनात. याच परंपराम्हा आते सातवं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे धुयं जिल्हाना नेरम्हा व्हयी ऱ्हायनं. या संमेलननी तयारी जोरम्हा सुरु शे. आयोजक समितीनी या संमेलननं बोधचिन्ह नुकतंच प्रसिद्ध करीसन संमेलननी रीतसर भेर वाजाडी दिन्ही. हाऊ बिगूल बठ्ठा कान्हदेशी आहिर भाऊ-बहिनिस्ले जागे करागुंता शे. अहिराणी बोलीना सम्दा साहित्यिक, कवी, कादंबरीकार, कथाकार, गीतकार, गायक, नाटककार, लोकवाड.मयना अभ्यासक, अहिराणी बोली आणि खान्देशी लोकसंस्कृतीना अभ्यासक, संशोधक, खानदेशी कलाकार या सर्वास्नी मायबोलीना या उच्छावम्हा हाजरी लाईसन आपला परीथून हातभार लावना शे. एखादं संमेलन लेनं म्हंजे "जगन...

सातवं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

 खान्देश साहित्य संघ धुय्ये आयोजित सातवं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन 25 फेब्रुवारी 2024 आयतारना रोज आयोजित करेल से. या साहित्य संमेलनमा ज्या अहिरानी कवीस्ले सभागी व्हनं व्हयी, तेस्नी आपली कविता या khandeshsahitya17@gmail.com या ईमेलवर  किंवा https://chat.whatsapp.com/FHfFiauFHxdCLkSkZ1MbYc  या व्हाट्सअप ग्रुपम्हा जुडीसन आपली कविता टाका.  कविता धाडानी शेवटली तारीख 16 फेब्रुवारी 2024 से. मुदत नंतर येयेल कविता सभागी व्हवाव न्हयीत.  कविता धाकली पाह्यजे . कविता सोतानी लिखेल पाह्यजे.  कविता अहिरानीम्हाज पाहिजे. कविता तीन मिनिटेस्मा सादर व्हनारी पाह्यजे.  आनी एकच कविता आपण धाडानी से. येयव्हर कविता धाडीसन सभागी व्हा हायी इनंती.... आयोजक खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धुय्ये....

अमयनेर संमेलन नी कहा गोट

 *अम्मयनेरम्हा व्हयेल साहित्य सम्मेलनेसनं सुपडं वाजायनं!* *(हावू लेख कोन्ही नेकनामी आन बदनामी करागुन्ता लिखेल नई शे! हाई गोट ध्यानम्हा ठीसनीच वाचा हाई मन्ही तुम्हले सर्वासले हात जोडीसनी रावनाई शे!)* भावड्यासहोन रामराम, नमस्कार! जेठा मोठासले आरस्तोल आन धाकल्लासले आशिर्वाद! परोनदिन आपला कान्हादेसम्हातला (हाई आपलं नईन नाव) मंगयग्रह मंदिरना गावले म्हन्जेच अम्मयनेरले सरकार कडथीन १ फेब्रुवारी २०२४ फाईन ४ फेब्रुवारी २०२४ लगून अ.भा. मराठी साहित्य सम्मेलन भरेल व्हतं, याम्हातला *भरेल* सबूदवर मी मुद्दामून जोर टाकी र्हायनू ते तुम्हले मव्हरे मव्हरे जसजसं वाचश्यात तसतसं ध्यानम्हा ईच जाई. मांघे यवतमाय आन उस्मानाबादले मी कवी सम्मेलनम्हा कईता आयकाडाले जायेल व्हतू पन मांघना साले काई जावायनं नई. औंदा मी गझल मुशायरासाठे मन्ही गझल धाडेल व्हती आन ती सादर करानासाठे माले निवतं वनं तधय माले भू आनन झाया. आसं करता करता हाई सम्मेलन एकदम जोगे ई भिडनं. नाशिकथीन मन्हा गझलकार मित्र कवी, लेखक, नट आसा आष्टपैलू व्यक्तिमत्त्वना धनी अजयदादा बिरारीना फोन वना. त्येसनं गझल सादरीकरन चार तारीखले व्हनार व्हतं म्हनीसनी मी त्...

बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर

इमेज
 . 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻    *अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,*   *97 व्या मराठी साहित्य संमेलचे,*                   *बोध चिन्ह!*   ➿➿➿➿➿➿➿➿           बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार.         या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळ आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्ह...

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २

इमेज
 **  बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता... इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर.... आम्हनी आक्का, डाकटर सदा भु... आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत... पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात...            तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता... म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ... "बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे... काया करदोडा कोणले बां...

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

इमेज
 ** आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, "नानाभु! ओ नानाभु!!," काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,"……?" आरे नानाभु हायी काही इचारन झाय का बर? कालदीन भडगाव ले हलवाई दुकान मा जिलंबी कुमाचडी ह्रांयनंतु, बय नानाभु, लोक बी साल गयरा वातरेल शेत, तो माणूस माल्हे तो आप्ला मामलेदार नही का? अम्मयनेरना....! मी बोलणु" आरे हा, त्या सुदाम महाजन का रे?" "हा बरोबर तसाच दिशेत" बबल्या बोलणा, तो माणूस बोलणा म्हणे हायी चाकुयी लेरे भो, आप्ला बापु ले आंडेर व्हयनी,... हां... बय आते आप्ला तीन बापु शेत, पुणाना, मुंबई ना, नी शिरपूर ना...जिलंबी लिदी नानाभु! पण ह्या तीन बापुस्मा कोणता कलाकार बापु व्हयीन भो?" मन्ह काही डोकस चालन नही, पण हारीक मा, ती चाकुयी खायीसन, आजुन छटागबर जिलंबी लिन्ही खात बसनु. दख ते मी ठगायी जायेल व्हतु, त्या हाटेल ना कारागीर न नाव बापु व्हत. तो आप्ला मामलेदार बी नही व्हता, जिलंबी तयनारा निंघना तो जुवान. मायन्यान भो पयलसावा 30 रुप्यानी ठो...

बैल पोया! शिवाजीराव साळूंके चाळीसगाव

**---- मी मांघना आठोडाफाईन इच्यारम्हा पडी जायेल व्हतू! माले म्हाईत शे तुमीन याव्हर माले काय ईच्यारशात ते! म्हनीसन पह्यलेन पह्यले मीच तुम्हले सांगी देस! ते भावड्यासहोन मन्हा मनम्हा आसा ईच्यार टपल्या मारी र्हायन्था का धुये, कापडनं, सोनगीर, पातोंडं, शिरुर, आम्मयनेर, पिंगयवाडं, तांदई, गिरड, आनोर्द, बुधगाव, पाचोरा, शिरपूर, आरथं, नांद्डं, बोराडी, वाडी-वघाडी, बायदं-जातोडं, वरुय-भटानं, बाम्हनं  धमानं, ईख्रन, ईखूर्लं, आन तथा पार शाहादा-नंदुरबारना आंगेपांगेना गाये करत करत पार मालेगाव, लासलगाव आन बागलान लगून भिडी गवू,  काही च्याईस्गावना वर्ला हेटला मेहुनबारं, धामनगाव, तिर्फयं, धाक्लं वर्खडं मोठं वर्खडं, मधम्हानं ते पयासरं, खडकी, चिंचगव्हान, टाकळी, भडगाव, नगरदेवळं, आसा आंगेपांगेना पाचपन्नास गायेसले फेरफटका मारीसन ईवूत म्हन्तं.  हात तिन्ही बैझू तुमीन दिन्हना माले आखो बिचकाडी! म्हने हाई फेरफटका मारानं भूत शे का चुर्हेड शे का हाडळ शे का ती हाबाडाखीन शे या नेमका आप्ला शिवाजीआप्पाना खुयचट डोकाम्हानंच कसकाय उठबश्या मारी र्हायनात व्हतीन? आते जराखं डोकं थंडं ठीसनी आयकशात का नई तुमीन! आयका आत...