आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन गिरडन अहिराणी साहित्य संमेलन दांगडो २


 **  बबल्या मन्हावर डेडोर सारखा फुगेल व्हता. मारक्या बैल सारखा मन्हा कडे डोया वटारीसन दखी ह्रायंन्ता... इकडे बठ्ठा मानपान ना पाव्हणा कवतीक वट्टावर बशेल व्हतात. आते पाव्हणा पुयीस्ले पुकारान काम गोफनेसर, इना बागूल ह्या पह्रेडकर करी ह्रायतांत. बबल्या मस्त खुर्चीवर टेकीसन बशेल व्हता. वट्टावर बशेल पाव्हणास्ना कडे बारीक नजर करीसन बबल्यानी पारख चालु व्हती. शायना मालक मा परताप नानाभु, मराठी सब्दसाटाना भाट मा परसांत दादा, संमेलन ना मेढ्या सातपुडाना पहाडी आवाज मा परसांत दादा मोरे, अहिरानी ना जाणता जागता इतिहास मा हटकर बाप्पा, मा विकास भु, आते अम्मयनेर ना साहित्य संमेलन ना निवतकार मा जोशी सर.... आम्हनी आक्का, डाकटर सदा भु... आसा बठ्ठा आफलातुरस्ना वट्टा गच्च भरेल व्हता. फुलेस्ना डस्का दिसन बठ्ठास्न कवतीक चालु व्हत... पण बबल्यानी इतला राग येलवर बी मन्हा कवतीकना येले जोरबन टाया टीप्यात...

           तसा हाऊ कवतीक ना बठ्ठा कार्यक्रम कुयीक लागा सारखा व्हता... म्हणीसन बबल्या ले मी खाजीसन रंगत काढ... "बबल्या बय कुयीक लागा सारखा कार्यक्रम शे... काया करदोडा कोणले बांधाले जोयजे बर?" मन्ह कडे दखीसन बबल्या कसा म्हणस, "तुन्ह मन्ह जमेना, नी तुन्हा बिगर करमेना, आशी गोट शे नानाभु तुन्ही!" उन्हा मन्हा नजीक... करदोडा कोणले बांधसी इचारस..? .. आरे भो दख तठे शिरपूर ना बापू, नही ते रमेश भु ना कंबरले व्हयीन ना करदोडा, नही ते मंग रमेश भु ना मास्तरीन नी तेस्ना डोयान काजय लायेल व्हयीन रमेश भु ना तयपायले... तुले काबर जोयजेत चमार चौकश्या....?"ओ नेम्मन बोल रे... मी सबागत मा इचार तुले, मी बोलणु.... जाय तु दख त्या रमेश भु ना पाय ले काजय शे का? बात्तल पणा काही सोडत नही भो तु नानाभु... बबल्या बोलणा.

 नानाभु संमेलन ना आगाजा रमेश भु नी मस्त करेल व्हता... बबल्या चस्मा काढस आणि काच पुसत पुसत बोलणा, नानाभु संमेलन मजार खरा न्याव ते संमेलन ना मेढ्या मा परसांत मोरे येस्ले रमेश भु येस्नी देल व्हता. कवतीक सोळा गयरा मस्त झाया... पह्रेडकर गोफने मास्तर, आणि इना सरपंच येस्नी मस्त कये. बाकीन नियोजन बी नामी व्हत... नानाभु तुल्हे सांगु का, मी बठ्ठास्मा जास्ती टाया कव्हय टीप्या व्हतीन बर? मा परसांत मोरे येस्ले अहिर पुरस्कार, आणि मास्तर आणि मास्तरीण येस्ना तु आणि आक्कानी करेल सत्कार ना येले... नानाभु ती नाशिक नी आक्का बोलस तव्हय खडूस वाटस भो... पण ती आक्काना पोटमा गयरी मया शे. भासन आवडनात माल्हे, मा हटकर बाप्पा, मा जोशी, त्या परसांत देवरेस्न...

         निवत देल कवीस्न संमेलन ना अध्यक्ष डाकटर सदा भु बठ्ठा संमेलन मजार भाव खायी ग्यात... प्रमाण भाषा ना निकस, बठ्ठा कवीस्न कवतीक तेस्नी मन भरीसन कय. करोडपती शरद दादा नी चांगला पोय्रा खोया नी हासाडी सोड, ते इना बागुल नी माय सांगे तुन्हा बाप तिरंगा मा उंन्ता नी रडाइ सोड, शाहिर गोशी ने बोकडायेल दारुड्या नी कविता आयकायीसन समाज प्रबोधन कय. प्रविण भु न महाभारत नी हस्थीनापुरमा हासरा लोंढा वाहाळी दिना.... बाकी जाऊ दे भो.... बय रमेश भु नी माय बाप नी कविता आयकाडीसन रडायी सोड... ज्ञानेश्वर माऊली नी माय बापनी कविता बी ह्रिदयले पाझर फोडी गयी... आते बबल्याना मुड खराब करीसन फायदा नही व्हता...

           नानाभु संमेलन ना मेढ्या मा परसांत दादा नी माय बाप नी कहाणी, भाषा ना प्रमाण, महाराष्ट्र मजार भाषा प्रांत न्यारा जरी ह्रायन्हात तरी बी पिरेम व्यक्त करान्या भावना एकच ह्रास. मी मजारमाज बबल्या ले बोलणु "बय बबल्या तु काय ग्यान न्या गोष्टी करी ह्रायन्हा भो". नानाभु मन्हा चस्मा जरी उलटा शे ना भो, तरी तो चांगल्या गोष्टी सुलट्या दखस... बबल्या बोलणा... नानाभु गफुडा बी नामी ना झायात बर, सुनिल भु ना तोडगा जीवन जगाना तोडगा सांगी ग्या, मा शिरपूर ना बापु न जीवन न अंत्यम सत्य नी  जीवन नी डहांह चेटायी गयी, त्या पी पी ते भन्नाट आवली दिसनात भो, संपत बाप्पाना रुप मा घरमा संडास बांधाना संदेश दि ग्यात.... मी मजार बोलणु, "काय रे बबल्या तु बी ते सरकार ना १२ हजार खायी ग्या रे संडास ना". तसा बबल्या मन्हावर खेकस्ना, "ओ नानाभु मी संडास बांधाना पैसा खादाद, पण खान्देश ना पुढारी गावोगाव बठ्ठा संडास खायी ग्यात त्या दिस्ना नहीत का तुले?."बय नानाभु तु ना *, खीर मा मुय्या नी गोट मा इदोया*.. घालस.

         नानाभु बय गुयी ना शिरामुये गयरी पाणी नी तीस लागी ह्रायनी भो... चराचर पाणी तानी ह्रायन्हु मी... बबल्या कटबन कुमाचड व्हयीन तु?" मी बोलणु. हा मंग तु मन्ह मुसड कडे दखत बशेल व्हता?... मन्हावर तिरपी नजर करीसन बबल्या बोलणा. बय पण नानाभु वरण, बाफेल बट्टया, गंगाफयनी भाजी, मिर्चीस्नी भाजी....गुयी ना शिरा... वा मन निवायी गये... पण नानाभु गंजच गोश्टी बी खटकन्यात माल्हे. बय आप्ला लोक फुकटन्या फौजदाय्रा ठोकीसन पयी जातस. बाकी लोकस्ना बी कार्यक्रम दखाले जोयजे... पण कोण बोलीन भो, मोठ्ठला लोकस्ले, आप्ल धाकल तोंडे, मोठा बलका कसा लेवो भो. काय शे नानाभु, मोठास्नी गु खादा ते आवसद खाद, नी धाकल्ला लोकस्नी आवसद खाद तरी लोक म्हणतस गु खादा... म्हणीसन नही बोलेल बर ह्रास. ह्या संमेलन मजार एक सदर व्हत, चावय! शिखर संघटनानी गरज शे का? पण गल्ली गुल्लीस्मा अहिरानी आणि खान्देश नाव वर चुला चेटाळनारा एक बी संघटनाना मेढ्या थांबना नही, परतेकले आप्ला टिंगर ठोकीसन मन्हीज संघटना कशी चांगली शे आस वाटस.... फक्त इलेक्शन मजार ह्या एकमजार येवाना चोट्टा पणा करतस... काम झाय की, मंग गरज सरो नी वैद मरो आशी गत करतस... रमेश भु नी कायपात ले मी आरस्तोल करस.... नानाभु घरन खायीसन उखल्लावर भाकरी सोडन सोप नही ह्रास भो... पण रमेश भु, तेस्नी कारभारीन न कवतीक करो तीतल कमीज व्हयीन... बय त्या माऊली ना पायले भिंगरी व्हती. हाऊ इरभान बाबाना बाप उत्सव मातर माय ले, आणि आंडोरस्ले रडायी गया.

             बर डाकटर एस के बापुस्ना गयब्या आयकना व्हता. पण येय जास्ती व्हयेल व्हती... बर बबल्या तु बाकी न शेवटला भाग माल्हे मांगथाईन सांगजो... जोडमेता जोड मी बी जास आते. मी बोलणु. बबल्या लगेज बोलणा, "नानाभु जाय भो, माल्हे बी निंगन पडीन पाणी पावसाया ना दिन शेत..." बबल्या नी चस्मा काढा... कुडचीले पुसी काढा... मन्हावरी ह्रावयन्ह नही, ओ बबल्या, काय आयजी ना जीव वर बायजी उदार करस.. दुसरना कपडा शेत ना, ले काच पुसी, ले शेंबूड पुसी... "नानाभु इज्जत ना कचरा करू नको बर.... चस्मा डोयामा घालत घालतच बोलणा, तू आते काय बापू नी गाडीवर जायी ह्रायन्हा ते भाड दिशी का? सोतान ठेवो झाकी, नी दुसरा न दखो वाकी, आशी गोट शे तुन्ही..... चस्मा नेम्मन लाव... सुय्रा बुडान पयले निंघ बबल्या, एक ते तु रात आंधया शे, मी बोलणु.... तसा बबल्या बोलणा, बय नानाभु, धामणगाव ना इजु भो, जयराम भु, बाकीना कवीस्न्या कविता आयकन्या व्हत्यात... पण माल्हे रात हुयी जायीन नानाभु... बबल्या, *गहू दयस बाजरी दयस, दयता दयता याद माहेरनी येस...*.. आस म्हणत म्हणत निंघना.... आते मी भी निंघनु मा रमेश धनगर सर... सौ वैंजी येस्ना आभार मानीसन..... पण आते माय अहिरानी ना गया भरी येल व्हता.... तिन्हा डोया मा पाणी येल व्हत.... ती माय अहिरानी मा रमेश धनगर सर येस्नी माय ना रुपमा सभामंडप मजार तिन्हा लेकरस्नी करेल आगाजा नी जत्रा मा मखडायीसन बशेल व्हती......

त्रिवेणीकुमार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी