कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!
🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀
*अहिराणींना दसरा,*
*कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
तारीख 22, 23 नी 24 जानेवारी जोडे ई ऱ्हायनी तस *विश्व अहिराणी सम्मेलन वातावरण ऐन थंडीमा बी उबदार व्हई ऱ्हायन. देशोदेशीना अहीर भाऊ बहिणीसना संदेश, निरोप परताया मनले हारीक दि जास! आपली भाषा संस्कृतीनी भूक वाढी ऱ्हायनी. अस्मिता जागृत व्हई ऱ्हायनी. गावेगाव अहिराणीना भोप्या डांगा गुंगाडत वया म्हणी ऱ्हायनात. त्या तालावर अहिराणीना भगत घुमी ऱ्हायनात. बठासले एक आपृक वाटी ऱ्हायन ते म्हणजे दुसरा विश्व अहिराणी संमेलना अध्यक्ष म्हणीसनी डॉ एस के बापूंनी निवड बद्दल कसमादे म्हणजे दक्षिण खान्देशमा ते दिवाई साजरी व्हई ऱ्हायनी.
दक्षिण खान्देशना नेता कृषिमंत्री दादा भुसे थेट मालेगावमा ग्यात नी त्यासनी एस के बापुना सत्कार करा. असाच त्यासना नागरी सत्कार दाभाडीमा 19 जानेवारील आयोजित करेल से. सत्कार करनारा सत्कारइच्छूकसना हारीक त्यासना पत्रामा दखा,
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*आदरणिय बापूसाहेब डाॅ. एस. पाटील,*
*समदा खान्देशनी मंडयीना आणि अहिराणी भाषा बोलणारा समदा भाऊ बहिनीस्ना तुमले मनपाहीन रामराम!*
*अखिल वैश्विक अहिराणी भाषा संमेलनना अध्यक्षपदवर तुमनी निवड हाऊ समदा अहिराणी भाषिक मंडयीना सन्मान शे.तुमनी निवड म्हंजे तुम्ही अहिराणी भाषाना परचार व परसार करा करता करेल साधना व तपना सन्मान शे.हाऊ सन्मान 'सखाराम पाटील'किवा "एस्के पाटील' नावनी व्यक्तीना सन्मान नही शे.अहिराणी जगणारा,अहिराणी रीत भात जपणारा एक प्रामाणिक विचारना हाऊ सन्मान शे*.
*बापूसाहेब,तुम्ही 'गैब्या'ले जगना जागल्या म्हणीन आयुष्यभर उभं ठिये,गैब्यान्या तोंडे तुम्ही तुम्हना शब्द दीसन या समदा रंगेल आणि रगेल लोकेस्ले पट्टावर आनानं काम तुम्ही कये.हाऊ सन्मान त्या खेडापाडातला गैब्याना सन्मान शे!*
*हाई जबाबदारी तुम्ही नीट पार पाडशात याबद्दल आमले समदास्ले ईस्वास शे.आमनी समदास्नी कालर या सन्मानमुळे टाईट व्हयी गयी.तुमले माय अहिराणीनी सेवा कराले आखो ताकत मिळो,याकरता हाई सन्मानपत्र आज,बुधवार,तारीख 19 जानेवारी2022 रोजे दाभाडी आठे तुमले आदरपूर्वक अर्पण करतंस.*
शब्दांकन
*संतोष वि.कांबळे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला।*
*आनंदाचे डोही आनंद तरंग।*
खान्देशमा असा एकसंघ आनंद पहिल्यांदा दखी ऱ्हायनु. एस के बापुना हाऊ सत्कार म्हणजे एस के बापू वरन जानतान उत्स्फूर्त प्रेम से. हाऊ बापुना सत्कार म्हणजे अहिराणी भाषा, संस्कृतींना सत्कार से. उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळना सत्कार से. जागतिक अहिराणी भाषा संवर्धनना सत्कार से. अखिल विश्वना अहीर अस्मिताना सत्कार से. खान्देश झोप म्हाईन जागा व्हई ऱ्हायना त्यांना या लखने सेत.
*शब-ए-तारीखसे अन्वर-ए-शहर पैदा कर।*
*जरे जरे मे नये शमसो कमर पैदा कर।।*
*कबसे छिपा हैं फिजाओमे, फलाकतका गुब्बार।*
*खान्देश की खाक से लालो गुहार पैदा कर।।*
मंडई 22, 23 नी 24 ले जगभर ऑन लाईन विश्व अहिराणी संमेलनना फटुकडा फुटाव शेत. तुम्ही बी तुमना घरमा मोईलवर सम्मेलनमा सहभागी व्हा! दिवाई साजरी करा! एराएरनी गये भेट ल्या दसरा साजरा करा! तीळ-गूळ वाटा ऊत्राण साजरी करा!
*बापू हटकर*
उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.
🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा