अहिराणी कविता - बाप कवी विजय निकम धामणगाव

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

*आहिरानी अष्टाक्षरी*

*बाप*

बाप जाता देवदार
घर खावाले उठस
याद येताज बापनी
धार डोयाले लागस

सुनी घरनी मावठी
सुना पिपयना पार
दिखे डोयाना मवरे
काया जरत आंधार

हाक देवू घडी घडी
वठे बोलू बाप बाप 
बाप बोलेना काहिज
झाई जिवडानी खाप

सांग वरनु कितला
बाप वावर शिवार
घाम गायत फुलाडे
मया सदा निय्यागार

बाप जीवले आधार
जशी आमरायी दाट
बाप बिगर जिंदगी
वाटे खपाट खपाट

मन्हा कष्टकरी बाप
खेते हुभा दिन रात
लेकरस्नी गुंता तेनी
सरी खस्तासनी ह्यात

✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगाव,चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

बोधचिन्हाचा वाद निरर्थक - मा बापूसाहेब हटकर