कानबाई रानबाई नी कन्हेरराजा कोन व्हतात ? - बापूसाहेब हटकर

बापू हटकर
👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴👸🏻
           !
➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖
           कानबाई हाऊ खान्देश म्हणजे बठ्ठा अहिर मुलुख अहिरराष्ट्रना भलता मोठा सन से. कानबाई हाऊ व्हवासना सन से आपला. आखाजी गवराई हाऊ जसा आपल्या आन्ड्रीसना सन से तसा कानबाई हाऊ व्हवासना म्हणजे घरनी लक्ष्मीना सन से.  
       गवराई हाई आंडेर से खान्देशनी संकरजी हाऊ खांदेसना जवाई से. बठी दुन्या म्हनस सत्तरशिंगी मायन मायर खान्देश से. सत्तरशिंगी हाई पारबता से नी तीना गणज नावे सेत. आंबा, जगदंबा, दुर्गा, गिराजा, झनझनी माय(जगत जननी) नी गवराई. हाई गवराई आखाजीले माहेर खान्देशमा येस. आपल्या आन्ड्री बी तवयज मायेरमा येतीस. गवराई बठाडतीस. गाणा म्हंतीस,

घाऱ्या र्हान्दु पुऱ्या र्हान्दु येव गवराई जेवाले।
        गवराई बहीण से मोठी. तिले हाऊ पावनचार. पन संकरजी पावना से तिसना. मंग त्या पावनांनी खेसर करतीस,

उंदीर मारू भरीत करू येरे संकर जेवाले।।

         गवराई हाई आंडेर से. आंडेर आपला घर, यय वखत मुरत दखिसन थोडी जलमले यस. तिना जलम कवे बी व्हस. मायना दिन भरतीन त्यारोज आंडेर जलमले ई जास.  तसज सुतारना घरथुन आपुन गवराई कवय बी लै येतस. तयार व्हयनी का उखली लयो. 
        तस कानबाईन नही. सवड सापडी तसी कानबाई घर उखली लयता येत नही. व्हवू से ती. तिले मूर्त दखिसन परनी लयनी पडस. त्यांनी रीत भात आसी से. ज्यांना घर कानबाई र्हास त्या कानबाई फाईन कानबाईन नारय परनी लयन पडस. आपुन आंडेर परनी लयतस का? नही! व्हवू परनी लयतस. म्हणीसंन कानबाई हाई व्हवू से.
       कानबाईन रूप काय से. तांब्या वर नारय. म्हणजे कयस. नी नारय सम्मत कयस हाई. लक्ष्मी-नारायणन रूप से. हाईज रूप सत्तीनारायनन र्हास. म्हणजे कानबाई हाई लक्ष्मी से हाई निच्चीत. 
        आते गवराईना निव्वद जो काई र्हास तो आपुन कोनले बी खावाले देतस. जात परजात कोणी बी र्हावो. आखजिना सायपाक त्याले वाढामा काईज बद्या नही. कोनीबी खाई. का की, गवराई हाई आपली आंडेर झाई तरी बी ती परकान धन से. आपला भाऊ बनकिना भायर से ती. 
      ते कानबाईन नही. वस से ती आपली, घरनी लक्ष्मी से ती व्हवू. तिना निव्वद हाऊ भाऊ बनकीना भायरना माणूस खाऊ शकत नही. त्यामुये जवय आपुन कानबाईना रोट करतस त्या भाऊ बंदमाज खाना पडतस. पयले खूप नादान नादान लेकरेसना लगने व्हयत. तवय पोरी शान्या व्हतीस तवलोंग मायेरमाज र्हायत. तरी पण रोट खावा पुरत्या तीसले सासूना घर लै येयत. म्हणजे ती व्हवू हाई आपला घरनी लक्ष्मी से. आंडेर गवराई से तशी व्हवू कानबाई से.
          बरं मंग हाई लक्ष्मीन नाव कानबाई कसं पडणं?
        यान आस से कन्हेरराजांनी बायको ती कानबाई. आस नाव पडेल से ते. कन्हेरराजा म्हणजे कान्होबा. कान्होबा म्हणजे कान्हा नी कान्हा म्हणजे कृष्ण. कृष्ण हाऊ विष्णू से विष्णूनी बायको लक्ष्मी से. म्हणीसं कृष्ण म्हणजे विष्णू नी कानबाई म्हणजे लक्ष्मी.
बरं मंग हाई लक्ष्मी आपला घर परनी लै जावाना अधिकार आपले कोणी दिना?
      मन्ह "अहीरराष्ट्र कान्हदेश" हाई पुस्तक आते बराज लोकेशनी वाचेल से. त्यामा मी लिखेल से खान्देश हाऊ कान्हाना कान्हदेश से. कान्हानी जात अहीर से. त्यान कुई यादव से पन जात त्यांनी अहीर से. तो अहिरेसना राजा व्हता. तो मथुरा सोडी खांडववन म्हणजे खान्देशमा ऊना तवय त्यांना संगे तो त्यांना अहीर लोके लै ऊना. त्यास्नी वस्ती खान्देश. त्या अहिरसनी भाषा अहिराणी. या आतेना अहिराणी बोलणारा सेत ना? त्या बठा अहीर सेत. धंदा वरथुन त्यासन्या जाती पडीग्यात पण त्या बठा अहीरज सेत. जस अहीर धनगर, अहीर सोनार, अहीर शिंपी, अहीर सुतार. आठेंना कुणबी पाटील जो से त्याबी अहीर सेत. भोसले घराणांना गुरू वाढा गूढाना महालिंगदास अहिरराव यास्नी त्यास्ना पंचोप्पाख्यान ग्रंथमा लिखेल से की, मी 96 कुळी अभिर(अहीर) से म्हणे. म्हणजे आपुन बठा श्रीकृष्णना वंशज सेत. म्हणजे कृष्ण हाऊ घराम्हाना करता सवरता आंडोर कृष्णनी घरनी बाई ती लक्ष्मी. हाऊ जोडा म्हणजे कन्हेरराजा नी कानबाई माय. 
        पुराण कथा परमाने विष्णू आणि पारबता या भाऊ बहिणी सेत. म्हणीसंन कान्हान घर कान्हदेश हाई पारबतीन मायेर. 
         आते कानबाई हाई काई एखली नही. तिना जोडमा रानबाई बी से ती कोण से मंग? कानबाईन गणाज से,

सुऱ्या समुख दरवाजे उभी रानु कानू।
दारी माथन्या रोईल्या नार भरे पाणी।।
कोण सेत या कानबाई रानबाई?
        लगीन एक गाणं से दखा,

गंगा जमना दोन्ही खेते।
तठे काय देव पयाना बेटे।।
तठे काय सीताबाई काते।
तठे काय परभु उकले ताना।।
इस्नु कीस्नू कांड्या भरे।
राईरुखमाई पोयत करे।।

या गाणामा इसनू किसनु कांड्या भरे म्हणजे, इसनू भगवान ज्यांना अवतार जो किसनु से त्यांनी सुतन्या कांड्या भऱ्यात. नी राई रुखमाईनी पोयत कर. 
या त्या राई रुखमाई म्हणजे कानबाई रानबाई. 
       कानबाई म्हणजे रुखमाई म्हणजे लक्षमी, म्हणजे धन, सोन चांदी रुप्या.  रानबाई म्हणजे राई. राई म्हणजे वनराई म्हणजे वनदेवता जंगल वावरम्हान धन. पीक पाणी. या वन जंगलन रूप म्हणजे तुईसी. कानबाईंना सनले पिके एकदम मस्त बठी जायल र्हातस, निंदणी, टूपनी, कोयपनी व्हई जायल र्हास. पीक नजरे भरस थोडी सवड सापडी जास नी मंग, नागपंचमीना नंतर येणारा आयतवरले कानबया बाठी जातीस नी सोमवार मंगयवारले बेयाडी येतस. ते रानबाई तुईसीन लगीन कान्हाना संगे लागस तो सण खोपडी एकादस. खोपडी एकादसले जंगलम्हान धन तयार व्हई जायल र्हास. जुवार्या,  बाजऱ्या, कपाशा, भुईमुंग, बठ वावरन धन तयार. म्हणीसंन मंग खोपडीमा नादान लेकरुले बठाडीसन त्याले पीक पाणीना भाव ईचारतस. ती रानबाई. या दोन्ही कान्हान्या बायका सेत. तिसना नावे असा सेत.
1. सोनं नाणं         पीकपाणी
2. कानबाई           रानबाई
3. धनदाई             पेडकाई
4. धनाई               पुनाई
5. रुखमाई            राई
6. लक्ष्मी               तुईसी
         या बठा नावे सेत कानबाई रानबाईना नी त्या मावल्या खान्देशन्या कुलदेवता सेत.
🤴👸🏻🙏🧚🏻‍♀🤴 बापू हटकर
👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी