बिवारं - कवी जयराम मोरे सोनगीर

* बिवारं *

मोठा 
पोटनी कनगी म्हायीन
मायनी काढात मांगला वरीसले
काढी ठेयेल बिवारान्या गासोडया
धुनरा भुंगरा लागी गयात का काय हायी देखाले 

उरमटना 
कोपराम्हायीन
उमेल लाल मुंग्यास्न्या गरडाम्हा
तिल्हे अौदानं सालनं सगुन घडसं
आणि ती खुटीले आडकायेल सुपडं काढीसन
आडशी काढसं मठ मुंग चवयी माधला
बुंगरा पडेल पीठ व्हयेल दाना

राख आणि घासलेट लायेल 
त्या दानास बरोबर माय आडशी काढसं
सवसारले लागेल राख
पाभरवर मुठ धरतांना
पेरस मनना वावरम्हा
सुखना दिन नं
बिवारं

*जयराम मोरे सोनगीर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी