तंगा मंगा ना दंगा - अहिरानी वगनाट्य
🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭
*तंगा मंगाना दंगा!*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
सर्व बंधू भगिनीना विनंती करतो कीं, अनेक वर्षा पासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न आज साकार होत आहे. मी माझ्या अहिराणी मातृ भाषेत लिहिलेले *तंगा मंगाना दंगा* हे विनोदी लोकनाट्य शनिवार दि 28 में 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता छ शाहू महाराज कला मंदिर येथे विनामूल्य सादर होत आहे. तरी सर्व अहिराणी प्रेमी नागरिक, साहित्यिक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
आपला
श्री बापू हटकर
🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा