पोस्ट्स

तापी थायनेरमा घुरमयनी! - बापूसाहेब हटकर, अहिरानी साहित्यिक

इमेज
😭🌊😭🎤😭🌊😭🎤😭🌊😭🎤😭                     * * ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️              एक सावा षण्मुखानंद हॉल मुंबईमा जागतिक मराठी परिषद भराई व्हती. तठे पु ल देशपांडे यासनी भाषण कर व्हत. म्हणे, *"माले जर कोनी ईचार का आभायमा देवबा से का नही? ते मी त्याले सांगसू भाऊ आभायमा देवबा से का नही माले काय म्हाईत नही भो, पन आभायमा, चांद से सुऱ्या से नी लताना आवाज से."* त्या लतान मम्हार(मायन मायेर मराठीमा आजोळ) आपला खान्देशना तपेतना काठवर थायनेरमा से. आज तापी थायनेर मा घुरमई ऱ्हाईनी का की, भारत रत्न लता दीदी आज सव फेब्रुवारी 2022 ले आपले सोडी गै कायमनी. ती काय आते मांगे फिरी येवाव नही.               मास्टर दीनानाथ मंगेशकर या मूळ गोवाना मंगेशीना ऱ्हानार व्हतात. संगीत रंगभूमीना काळ म्हाना सुवर्ण युगना त्या गायक नट व्हतात. गोड आवाज नी सुंदर रूप याना मुये मास्टर दीनानाथ नाटकमा आस्तुरी कलाकारनी भूमिका करेत. त्याज कायमा थायनेरमा गुजराथी कुयन एक अहीर शिपा कुटूंब ऱ्हा...

भाडानी खोली Poem By Mohan Patil, Kavalith

इमेज

लोकेसनी इकत लेवो म्हणीसनी, कोणी पुस्तक लिखतस का ? - लेखन श्री बापूसाहेब हटकर, मुंबई

इमेज
✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻               ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️               आपलं बोध वाक्य से अहिराणी लिखा, वाचा, बोला! 20/25 वरीस फाईन आपुन येना प्रचार करी ऱ्हायनूत. सद्या अहिराणीले खूप चांगला दिनी इ ऱ्हायनात. देसपरदेशना डाक्टर इंजिनेर अहीर भाऊ बहिनी जोरदार अहिराणी बोली ऱ्हायनात. त्यामुळे खेडापाडाना लोकेसमा जो न्यून गंड व्हता, सरम व्हती ती न्हीगी ऱ्हायनी लोक बदाबाद(उघडउघड) अहिराणी बोलाले लागनात. अहिराणी भाषांना सोताना सबदे साठा खूप मोठा से. प्रतिभावान अहिरसनी या एक एक मोती उचला त्यांना हार गुफा नी या हार कथा, कविता, कादंबरी, नाटक रुपमा भायेर काढा. अहिराणी पुस्तके प्रकाशित करा.             मी अहीर लेखकसले हमेशा एक सूचना करस. तुम्ही तुमन अहिराणी आत्मचरित्र लिखा. आत्मचरित्र लिखणार हाऊ कोणी मोठा करारी माणूस, किंवा वयस्कर भादा माणूसज पाहिजे आस नही. तुम्ही तुमन आत्मचरित कोणता बी वयमा लिख तरी चाली. त्यामा तुमना जीवन प्रवास संगे, गावन्या बऱ्याज गोष्टी येतीस. चाली, र...

आम्हना बबल्याना उलटा चस्माम्हाईन जगदुन्यान भरेल विश्व आहिरानी ऑनलाईन संमेलन....@त्रिवेणीकुमार

इमेज
************"********************""""**"**** बबल्या कालदीन मोबाईलमा डोक घालीसन मारोतीना पारवर बशेल व्हता. सदानकदा बचाया पणा करणारा बबल्या आज गयरा धीर गंभीर व्हता. म्हणीसन, साला ह्या बावचायेल पोरस्नी तेन्हा फिस्कावर दिन्ह मिठ चुयी.... मंग बबल्या नी आप्ला चस्मा गंजीफ्राम वरी पुसी काढा.. तसा बबल्या म्हणजे दिसाले वागाबोलाले बानट दिसस, पण साला त्या जाडा भिंग ना काचस्ना चस्माम्हाईन तेल्हे उलटा न सुलट, नी सुलट नी उलट दिसस.... तेन्हा चस्मावर कव्हय मव्हय कागद बी चेटायी टाकस... आसा हाऊ बबल्या... पोरस्नी तेल्हे बावचाळावर तो बठ्ठास्ना आंगवर खेखसाई उठणा. मंग सुपड्या बोलणा, बबल्या आज कथा भवडाले जायेल व्हता रे? बबल्या बोलणा, "काही नही रे भो, आप्ल विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन न नारय फोडले जायेल व्हतु.... पण साल ते डोकाम्हायीन काही जायी ह्रायन्ह नही.           तसा आगाजा जोरबंद व्हता... पेपर, सोशल मेडीयामा ते धूम मचायेल व्हती. म्हणीसन मी बी गयतु. तस नारय चांगल फुटन पण साल एक गोट टकुराम्हायीन जातस नही. *त्या विश्र्व आहिरानी ऑनलाईन संमेलन मजार मातर कमय फुलेल...

दुसरे विश्व अहिरानी संमेलन उद्घाटन सोहळा मुंबईत थाटामाटात संपन्न....

इमेज
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित दुसरा विश्व अहिराणी संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय जवळ मुंबई येथे आज शनिवार दि: २२ जानेवारी,२०२२ रोजी दिमाखदार स्वरुपात आणि थाटामाटात संपन्न झाला  पहिल्यांदा अहिराणी भाषेचा उत्सव मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात झाला. मुंबईमध्ये लोकांना अहिराणी भाषा बोलतांना अभिमान वाटत होता.  मुंबईमध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने सर्व मान्यवरांनी अहिराणीत भाषण करून आहिराणी मायबोलीचा जागर केला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बरच अहिराणी तून बोलले अहिराणी तून शुभेच्छा दिल्या आणि अहिराणी भाषेचा  शेड्युल आठ मध्ये समावेश करणेसाठी आणि भाषेविषयीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल असं उपस्थितांना आश्वासित केलं. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी सदैव खान्देशसाठी आणि अहिराणी भाषासाठी मी तत्पर आहे. आज जरी माझ्या भागात अहिराणी भाषा न बोलता तावडी भाषा बोलली जात असली त...

कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!

🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀🪔🍚🍀                           *अहिराणींना दसरा,*           *कसमादेमा दिवाई नी खान्देशनी ऊत्रान!* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️                तारीख 22, 23 नी 24 जानेवारी जोडे ई ऱ्हायनी तस *विश्व अहिराणी सम्मेलन वातावरण ऐन थंडीमा बी उबदार व्हई ऱ्हायन. देशोदेशीना अहीर भाऊ बहिणीसना संदेश, निरोप परताया मनले हारीक दि जास! आपली भाषा संस्कृतीनी भूक वाढी ऱ्हायनी. अस्मिता जागृत व्हई ऱ्हायनी. गावेगाव अहिराणीना भोप्या डांगा गुंगाडत वया म्हणी ऱ्हायनात. त्या तालावर अहिराणीना भगत घुमी ऱ्हायनात. बठासले एक आपृक वाटी ऱ्हायन ते म्हणजे दुसरा विश्व अहिराणी संमेलना अध्यक्ष म्हणीसनी डॉ एस के बापूंनी निवड बद्दल कसमादे म्हणजे दक्षिण खान्देशमा ते दिवाई साजरी व्हई ऱ्हायनी.              दक्षिण खान्देशना नेता कृषिमंत्री दादा भुसे थेट मालेगावमा ग्यात नी त्यासनी एस के बापुना सत्कार करा. असाच त्यासना नागरी सत्कार दाभाडीमा 19 जानेवारील ...

आंबा खाले व बनी निंबा खाले व... लगीन ना गाणां

इमेज