पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माय "कस्तुराई" - प्रा बी एन चौधरी यास्नी माय

इमेज
🌺lअlभिlष्टlचिंlतlनl🌺 *मायना ८०वा "जनमदिन" :* """"""""""""""""""""""""""""""""""""" माय "कस्तुराई", ऐंशी वरीसनी झायी,  धन्य झायी कुडी, "देवरुप"नी पुन्न्यायी.  वाटे तिन्हा बये, घर "पंढरपूर" वानी तिन्ही छत्र छाया, करे घर आबादानी, व्हती संकटमा नाव, किनारे तिन्ही लायी,  खाईसन खस्ता, आम्हले जग दुन्या दायी.  आज वय झायं तरी, माय लिखस वाचस,  भजन म्हन्ता म्हन्ता, जिभे सरसती नाचस.  आख्खा रात दिन तिन्हं, देव देव देखा चाले,  ती सांगस, तेन्ही सत्ताबिना, पत्ता नही हाले.  कधी येस मन भरी, तव्हय जीव हुंबरस,  भुलीसन आम्हनं वय, माय पोटशे लावस.  सुख-दुख, धूप-छाव, म्हने येस तसं जास,  तिन्ह तत्वज्ञान भारी, माय सम सदा ऱ्हास.  देखीसनी सारं सुख, आनंद मने दाटे.  बाप जिभाऊ बिगर, घर सुनं सुनं वाटे.  त्या देवले शे इनंती, आते एव्हढं करीस,  माय "झोपाया-आंबा", जगो शंभर वरीस...

तंगा मंगा ना दंगा - अहिरानी वगनाट्य

इमेज
🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭                            *तंगा मंगाना दंगा!* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️            सर्व बंधू भगिनीना विनंती करतो कीं, अनेक वर्षा पासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न आज साकार होत आहे. मी माझ्या अहिराणी मातृ भाषेत लिहिलेले *तंगा मंगाना दंगा* हे विनोदी लोकनाट्य शनिवार दि 28 में 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता छ शाहू महाराज कला मंदिर येथे विनामूल्य सादर होत आहे. तरी सर्व अहिराणी प्रेमी नागरिक, साहित्यिक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. आपला  श्री बापू हटकर 🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭

बिवारं - कवी जयराम मोरे सोनगीर

इमेज
* बिवारं * मोठा  पोटनी कनगी म्हायीन मायनी काढात मांगला वरीसले काढी ठेयेल बिवारान्या गासोडया धुनरा भुंगरा लागी गयात का काय हायी देखाले  उरमटना  कोपराम्हायीन उमेल लाल मुंग्यास्न्या गरडाम्हा तिल्हे अौदानं सालनं सगुन घडसं आणि ती खुटीले आडकायेल सुपडं काढीसन आडशी काढसं मठ मुंग चवयी माधला बुंगरा पडेल पीठ व्हयेल दाना राख आणि घासलेट लायेल  त्या दानास बरोबर माय आडशी काढसं सवसारले लागेल राख पाभरवर मुठ धरतांना पेरस मनना वावरम्हा सुखना दिन नं बिवारं *जयराम मोरे सोनगीर*

आखाजी - लोकवाड्मयना वाहता झिरा ! लेख - प्रा. डॉ सदाशिव सूर्यवंशी, धुये

इमेज
************************************   खान्देशम्हान लोकदैवतस्नी मोठी आरास से, खाद्यसंस्कृतीनी मिरास से, सनपाव्हननी रेलचेल से…. या समद्याा गोष्टी लोकसंस्कृतीनी निथ्थय धार कसी खयखय व्हायी ऱ्हायनी येन्हा जीताजागता नमूना सेत. आजबी खान्देशनी माटीले संस्कार आनी संस्कृतीना सुगंध से, मानोस पेऱ्हा तरी मानोस उगी जाई हायी आठली माटीना गुन से. ढोरडंगरनी दावनले, गाई म्हशीस्नी गव्हानले चारानी आनी दुधन्या धारास्नी परंपरा पिढीजात से. बारा महीना तेरा काय धनधान्यनी रास खान्देशना वैभवनं कोठार से, सार सामाननी भरेल कोठी से, घट्या-भरगडावर दयता दयता आज चक्कीस्नी थप्पी लागी जायी एवढ्या न्यारन्याऱ्या परकारन्या चक्क्या उन्यात पन घट्यावर दयानी ती रमूस आजबी आठला भाकरना पोपडाले चिटकेल से. उख्खय, मुस्सय, शी, वरला, दाया सायास्नी नी निम्हायतीना सार सामाननी पडजी आडजीनी मया मवथरना भाऊबंदकीना धागा मोठा पक्का व्हयेल से. घरनं खाईस्नी पराईना धाक आजबी आठला आंडोर आंडरीस्ले ते सेज पन हूवा बेट्याबी आजसुध्दा मानमर्यादानी गौर मांडीसन नदीथडीले पानी भराले गयात तरी सासर माहेरना गानास्मा दुखना पवाडास्ले आपला सुखना शब्...

अहिरानी वाचाडासाठे काय कराले जोयजे ? लेख - माननीय लतिकाताई चौधरी, दोंडाईचा

इमेज
************************************ 1) बोलीभाषा - भाषा/बोलीभाषा म्हंजी काय?  भाष म्हंजी बोल, बोली.भाषित म्हंजी बोललं वाक्य, वचन.भाषिक म्हंजी बोलणारा. याना आर्थ जी बोलास ती बोलीभाषा. लोकजीवनना सबद वापरी विचार विनिमय व्हस ती बोलीभाषा. बोलीभाषा हाई दर 12 कोसवर बदलत जास. कारण परिवर्तन हाऊ भाषाना गुणधर्म शे. अहिरानीभाषा  हाई न्यारा न्यारा पध्दतथीन बोलास. त्यामा वापरेल सबद या कोणती भाषाना शब्दसंग्रहमा सापडथिन आशी नई.   भौगोलिक प्रांत,परिसर जसा जसा बदलत जास तशी-तशी अहिरानी भाषा बोलानी पध्दत   म्हंजी बोलानी लय, ढब, रेल, आघात बदलत जातस. भौगोलिक परिसरनुसार नंदुरबार, धूयं,   जयगाव, नाशिकना कयवन, मालेगांव, सटाना, चांदवड तालुकामा अहिरानी भाषा न्यारी न्यारी   ढबमा बोलतस. त्यावरथुन नंदूरबारी, बागलानी,   खाल्यांगी,वर्ल्यांगी अहिरानी आसा परकार (प्रकार)पडतस. औरंगाबादना कन्नड तालुकाना काही भागमाबी अहिरानी बोलतस. पन खान्देशनी मुख्य भाषा अहिरानी शे. जवयपास ९० % लोके अहिरानी भाषा बोलतस. तिन्ही   संकल्पना विशाल शे.   आख्खा जगमा ६५०० भाषा बोलातीस ....

अहिरानींनं धन - आखाजी भाग १ ते ३ , लेखन श्री नानाभाऊ माळी, पुणे

इमेज
 अहिरानींनं धन--भाग-०६ वा         *।।आखाजी।।--(०१)*   *.....नानाभाऊ माळी*  भाऊ-बहिणीस्वन!  *'आखाजी सारखा सन*   *सन तुले टिपरा रवाले!*   *आखाजी सारखा सन*   *सन तुले झोका खेवाले!*   *आखाजी सारखा सन*   *उनात तुले संकर लेवाले!'*  आखाजीनां!गवराई मायनां!पारबती देवीनां गाना आयीकीस्नि!आपला मनलें! ध्यानलें!चित्तलें.....मव्हरे व्हडत-व्हडत वैशाखम्हा लयी पयेस!...मननां मंग जुना!.. पिव्या-कोल्ला पाचोया गयी जास!नवा... पिव्या-हिरव्या!.. कव्याजरत पाने मननां मुकल्या फांटीस्ले फुटाले लागी जातसं!.....झाडेसन्या फांटीस्नागत मननां वैशाख फुलतं ऱ्हास!निसर्गानं आसचं से!..जथा-तथा चटकेल उनमा भी गुलमोहरनां मायेक धरनी माय हारकी जास!..नयेतरन्या पोरीस्नामायेक!मंग...त्या नयेतरन्या पोरी-बेटी आंबानां मोहरनां मायेक खुलतीस!फुलतीस!माय माहेरनं उमाया जठे-तठे नजरे पडत ऱ्हास!....पोरी!..चार-आठ दिन मव्हरे आखाजी येवानी कानगी देत ऱ्हातीस! भाऊ-बहिणीस्वन!  *वैशाखनं नव-नयेतरपन मनलें हुबारी* *देत ऱ्हास!डोयालें* *भुलाळत ऱ...

कानबाई रानबाई नी कन्हेरराजा कोन व्हतात ? - बापूसाहेब हटकर

इमेज
बापू हटकर 👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴🧚🏻‍♀🤴👸🏻🤴👸🏻            ! ➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖            कानबाई हाऊ खान्देश म्हणजे बठ्ठा अहिर मुलुख अहिरराष्ट्रना भलता मोठा सन से. कानबाई हाऊ व्हवासना सन से आपला. आखाजी गवराई हाऊ जसा आपल्या आन्ड्रीसना सन से तसा कानबाई हाऊ व्हवासना म्हणजे घरनी लक्ष्मीना सन से.          गवराई हाई आंडेर से खान्देशनी संकरजी हाऊ खांदेसना जवाई से. बठी दुन्या म्हनस सत्तरशिंगी मायन मायर खान्देश से. सत्तरशिंगी हाई पारबता से नी तीना गणज नावे सेत. आंबा, जगदंबा, दुर्गा, गिराजा, झनझनी माय(जगत जननी) नी गवराई. हाई गवराई आखाजीले माहेर खान्देशमा येस. आपल्या आन्ड्री बी तवयज मायेरमा येतीस. गवराई बठाडतीस. गाणा म्हंतीस, घाऱ्या र्हान्दु पुऱ्या र्हान्दु येव गवराई जेवाले।         गवराई बहीण से मोठी. तिले हाऊ पावनचार. पन संकरजी पावना से तिसना. मंग त्या पावनांनी खेसर करतीस, उंदीर मारू भरीत करू येरे संकर जेवाले।।          गवराई हाई आंडेर से. आंडेर आपला घर, य...