पोस्ट्स
अहिरानी कथा - * चिडा चिडी * कथाकार - विजय निकम धामणगाव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
■■■■■■■■■■■■■■ *अहिरानी कथा* ■■■■■■■■■■■■■■ *चिडा चिडी* *खरं जीवन जगनं* उंढायाम्हा काड्या गवत पांटा गोया करी चिडा चिडीनी जंगलम्हाना उच्चा वडवर आपलं टुमदार घर म्हनजे खोपा बांधा आनि आपला राजा रानी सवसार चालू कया . वडवर बठेल कोकिया बठी बठी पानकाया लागी असा निरोप रोज देत व्हती,येक दिन दिनमावयतले जोरखाईन वारा वांधी उनी आन संगे दांडगा पानी उना.चिडा चिडी जंगलम्हा दाना पानी लेवाले जायेल व्हतात पानी आनि वारा आशेल मुये तेसले काही उडत खोपाकडे येता ये नई. म्हनिसन त्यासनी येक ठिकाने आसरा लिधा आनि पानी बन व्हवानी वाट देखत बसनात . वारा वांधी काही कमी व्हये नही आन नेमकं जे व्हवाले नको व्हतं ते झाये.भर उंढायाम्हा बांधेल घर वर वडनीच येक फांटी पडी गयी आनि चिडा चिडीनी बांधेल त्यासनं घर बठ्ठ मुडी तुडी जमीन वर पडस . वारा वांधी पानी थांबेलवर चिडा चिडी आपला खोपाकडे येतस आनि देखतस ते काय त्यासना सपनना महाल वर वडनी फाटी पडी तुटी ताटी ते जमीन वर पडेल व्हतं . आपलं मुडेल घर देखेल वर चिडा चिडी रडाले लागी ग्यात रडता रडता आंधार पडी गये, चिडाकडे देखत चिडी चिडाले बोलनी, "आते कसं करवा कोठे जावा कोठे राव...
* आम्ही जल रंग तापीची लेकरं ! *
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭✌🏻🏆✌🏻💃🏻✌🏻🎭 *आम्ही जल रंग तापीची लेकरं!* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ तापी ही अहिर खान्देशची जीवन वाहिनी आहे. जिथे जिथे अहिराणी मुलुख आहे, त्या त्या ठिकाणाचे पावसाचे सर्व पाणी तापी नदीच्या पोटात सामावले जाते. हे पाणी म्हणजे खान्देशच्या विविध भागातील रंग आहेत.. त्या तापीच्या अमृत तुल्य जलांचे भाषिक, सांस्कृतिक, कला, नृत्य संगीत हे सर्व अविष्कार घेऊन उदयाला आलेली नाट्य संस्था म्हणजे, *जल रंग तापी* या जल रंग तापी संस्थेने, 28 मेलां धुळ्यात राजर्षी छ शाहू नाट्य गृहात *तंगा मंगाना दंगा* हे अहिराणी लोकनाट्य सादर केले. त्यात अहिराणी सोबतच खान्देशातील ईतर बोली, भिलाऊ, गुजरी आणि गोरबंजारा या भाषाही वापरण्यात आल्या आहेत. गण गवळण आणि वग या माध्यातून सादर होणार हे लोकनाट्य आहे. याचं लिखान मी स्वतः केलं आहें तर मनोहर खैरणार यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहें. खान्देशातील भालदेव हे गणपतीच रूप आहे. तेच भालदेव रूप घेऊन आपण गण तयार केला आहे. ...
माय "कस्तुराई" - प्रा बी एन चौधरी यास्नी माय
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌺lअlभिlष्टlचिंlतlनl🌺 *मायना ८०वा "जनमदिन" :* """"""""""""""""""""""""""""""""""""" माय "कस्तुराई", ऐंशी वरीसनी झायी, धन्य झायी कुडी, "देवरुप"नी पुन्न्यायी. वाटे तिन्हा बये, घर "पंढरपूर" वानी तिन्ही छत्र छाया, करे घर आबादानी, व्हती संकटमा नाव, किनारे तिन्ही लायी, खाईसन खस्ता, आम्हले जग दुन्या दायी. आज वय झायं तरी, माय लिखस वाचस, भजन म्हन्ता म्हन्ता, जिभे सरसती नाचस. आख्खा रात दिन तिन्हं, देव देव देखा चाले, ती सांगस, तेन्ही सत्ताबिना, पत्ता नही हाले. कधी येस मन भरी, तव्हय जीव हुंबरस, भुलीसन आम्हनं वय, माय पोटशे लावस. सुख-दुख, धूप-छाव, म्हने येस तसं जास, तिन्ह तत्वज्ञान भारी, माय सम सदा ऱ्हास. देखीसनी सारं सुख, आनंद मने दाटे. बाप जिभाऊ बिगर, घर सुनं सुनं वाटे. त्या देवले शे इनंती, आते एव्हढं करीस, माय "झोपाया-आंबा", जगो शंभर वरीस...
तंगा मंगा ना दंगा - अहिरानी वगनाट्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭 *तंगा मंगाना दंगा!* ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ सर्व बंधू भगिनीना विनंती करतो कीं, अनेक वर्षा पासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न आज साकार होत आहे. मी माझ्या अहिराणी मातृ भाषेत लिहिलेले *तंगा मंगाना दंगा* हे विनोदी लोकनाट्य शनिवार दि 28 में 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता छ शाहू महाराज कला मंदिर येथे विनामूल्य सादर होत आहे. तरी सर्व अहिराणी प्रेमी नागरिक, साहित्यिक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. आपला श्री बापू हटकर 🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭💃🏻🎭
बिवारं - कवी जयराम मोरे सोनगीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
* बिवारं * मोठा पोटनी कनगी म्हायीन मायनी काढात मांगला वरीसले काढी ठेयेल बिवारान्या गासोडया धुनरा भुंगरा लागी गयात का काय हायी देखाले उरमटना कोपराम्हायीन उमेल लाल मुंग्यास्न्या गरडाम्हा तिल्हे अौदानं सालनं सगुन घडसं आणि ती खुटीले आडकायेल सुपडं काढीसन आडशी काढसं मठ मुंग चवयी माधला बुंगरा पडेल पीठ व्हयेल दाना राख आणि घासलेट लायेल त्या दानास बरोबर माय आडशी काढसं सवसारले लागेल राख पाभरवर मुठ धरतांना पेरस मनना वावरम्हा सुखना दिन नं बिवारं *जयराम मोरे सोनगीर*
आखाजी - लोकवाड्मयना वाहता झिरा ! लेख - प्रा. डॉ सदाशिव सूर्यवंशी, धुये
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
************************************ खान्देशम्हान लोकदैवतस्नी मोठी आरास से, खाद्यसंस्कृतीनी मिरास से, सनपाव्हननी रेलचेल से…. या समद्याा गोष्टी लोकसंस्कृतीनी निथ्थय धार कसी खयखय व्हायी ऱ्हायनी येन्हा जीताजागता नमूना सेत. आजबी खान्देशनी माटीले संस्कार आनी संस्कृतीना सुगंध से, मानोस पेऱ्हा तरी मानोस उगी जाई हायी आठली माटीना गुन से. ढोरडंगरनी दावनले, गाई म्हशीस्नी गव्हानले चारानी आनी दुधन्या धारास्नी परंपरा पिढीजात से. बारा महीना तेरा काय धनधान्यनी रास खान्देशना वैभवनं कोठार से, सार सामाननी भरेल कोठी से, घट्या-भरगडावर दयता दयता आज चक्कीस्नी थप्पी लागी जायी एवढ्या न्यारन्याऱ्या परकारन्या चक्क्या उन्यात पन घट्यावर दयानी ती रमूस आजबी आठला भाकरना पोपडाले चिटकेल से. उख्खय, मुस्सय, शी, वरला, दाया सायास्नी नी निम्हायतीना सार सामाननी पडजी आडजीनी मया मवथरना भाऊबंदकीना धागा मोठा पक्का व्हयेल से. घरनं खाईस्नी पराईना धाक आजबी आठला आंडोर आंडरीस्ले ते सेज पन हूवा बेट्याबी आजसुध्दा मानमर्यादानी गौर मांडीसन नदीथडीले पानी भराले गयात तरी सासर माहेरना गानास्मा दुखना पवाडास्ले आपला सुखना शब्...