पोस्ट्स

स्व. कर्मवीर, लोकनेता ..संयुक्त महाराष्ट्र ना प्रणेता भाऊसाहेब हिरे...

इमेज
खान्देश ना हाऊ एक हिरा.. ह्या हिरानी किंमत ना आम्हले कयनी.. नी दुन्याले..... खान्देश मजार भाऊसाहेब हिरेस्ना सारखा लोक नेता आते पावत निपजनाच नही.. बाकी बठ्ठा पोट भरु डांगर... आपला स्वारथ न करता... कोण बी मव्हरे लाय गायनारा पुढारी शेत.. पण आम्ही करंटा शेत.. अभागी शेत... भाऊसाहेब हिरे म्हणजे एक वारावांदी... दील्ली ते गल्ली ना आवाज... महाराष्ट्र मजार.. एक नंबरना.. नेता भाऊसाहेब हिरे... दोन नंबर यशवंतराव चव्हाण.... ! ज्या येले संयुक्त महाराष्ट्र ना संघर्ष चालु व्हता... तव्हय भाऊसाहेब महसुल मंत्री व्हतात.. व्दीभाषीक राज्य होत.. गुजरात, महाराष्ट्र... मोरारजी देसाई नावना शकुनी होताच... तेल्हे भाऊसाहेब भलत वावड होत.. तेल्हे बंबइ न येड व्हत... यशवंतराव नी मुक संमती व्हती... पण हाऊ खान्देश वाघ तेस्नी दाय शिजु दे नही.. म्हणीसन संयुक्त महाराष्ट्र ना करता पंडीत नेहरु ना कडे राजीनामा दीना...  जव्हय मुख्यमंत्री ना पाठलाग मजार भाऊसाहेब एक नंबर ले व्हतात महाराष्ट्र ना ९० टक्का आमदार भाऊसाहेबस्ना मांगे व्हतात.. पण मोरारजी नी गुजरातना आमदार यशवंतराव ना पांदळा मजार टाकात नी भाऊसाहेब.. खान्देश ले मुख्यम...

अहिराणी लोकगीतांतील संस्कृती ठेवा समृद्ध - प्रा रमेश धनगर यांचे प्रतिपाद

इमेज
  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मराठी भाषा विभाग तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक बोलीभाषा दिनानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा विभाग प्रमुख तथा भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा डॉ म सु पगारे हे होते. एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी व जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील बोलीभाषा अभ्यासक रमेश धनगर यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी बोलीभाषेतील गमती जमती काय आहेत व अहिराणी संवर्धनासाठी सर्वांनीच योगदान देणे गरजेचे आहे असे डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी मत मांडले. तर भडगाव येथील रमेश धनगर यांनी अहिराणी बोली भाषा कशी प्राचीन आहे याचे दाखले दिले. अहिराणी लोकगीतातील संस्कृतीचा ठेवा समृद्ध आहे. अहिराणी लोकगीतातील व्यक्तिरेखांचाही तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. डॉ म सु पगारे यांनी अहिराणी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. बोली ला स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता असते असेही त्यांनी सांगितले. यावेळी भित्तीपत्रक...

आहीरानी संम्मेलन निवतानी दवंडी ऽऽऽ ——© MK भामरेबापु

इमेज
आयका हो मंडई आयकाऽऽऽ आपली मायबोली आहिरानिनं संमेलन धुयामा भरी र्‍हायनं हो ऽऽऽ २१,२२ जानेवारीले.. बठ्ठास्ले निवतं से. बठा जन येज्यात होऽऽ ढुम् ढुम् ढुमाक्...ढूम् ढुम् ढुमाक् समदास्नं संमेलन ६ वं आहिरानी संमेलन धुयामा भरी र्‍हायनं,त्याना करता बठ्ठा आयोजकस्ले मनफाईन शुभेच्छा देस. आपला खान्देश व माय अहिरानीना लेकरे या साहित्यानी खान शेतस. एकेक हिरा चारी मेर बसेल सेतस. मातीमाहीन निंघेल साहित्य म्हणजे जमीनमाहीन निंघेल मोतीस्नं पीकच से. माय बहीणाई थुन सुरु व्हयेल हाई परंपरा आज वडनं झाड बनीसन पसरेल से. लेख,कविता,कथा,गझल,पोवाडा,संगीत,गायन,कला,शाहीरी एकथीन एक न्यामी से. या साहित्य संमेलनमा न्यामी गिरामी कवीस्न्या कविता, लेख,कथा दिखथींन भाषातज्ञ आपला मते मांडथीन. हृदयले भिडणार्‍या कथा आयकाले भेटथीन. परीसंवाद आयकाले भेटीन. आपल्या कविता,कला सादर कराले भेटीन. पुलकीत करणारा पवाडा नि गुदगुल्या करणार्‍या चारोया. मुक्का मुक्का संवाद बी नि मोठमोठ्या आरोया बी. आंसुबी हासुबी व्हवु बी सासुबी पल्लो लेयेल देरानी  नि ठुमकत ठामकत जेठानी बी दादा बी नाना बी आबाबी नवतरुन सोबत धल्ला बाबाबी रुढी बी परंपरा बी कोढ...

ढिंढरा खाई ल्या गधडा वाई या 😆

इमेज
 😆😆      —__©MKभामरेबापु उतरानना दुसरा दिन "कर".. सक्कायमा खेसरना नाता वाला हांक मारथीन. त्याले व्हकारा दिना,म्हंजे तो जिकायना.मंग तो म्हनी ढिंढरा खाई ल्या गधडा वाई या.. अशी हाई आपली परंपरा से. खेसरना नाता म्हंजे देर वैंजी साला पावना ननंद भौजाई मामभाऊ फुईभाऊ. आसा नाता मा अशा थट्टा मस्करी चालस... पहिले फोनबीन नही व्हतात.भला पैठामा मंग एराएरले हांका मारेत.आराया मारेत.धीरेज नाव पुकारैत. मंग कोनी फसना ते मज्या लेयेत, पन या दिन लोके तोंडमा गुईनी धरी चिडीचुप गिडीगुप र्‍हातस. कोनी कितला का हाका मारेना,तोंडमाहीन ओ काढतस नही नि व्हकारा भरतस नही. आते मोबाईलना जमाना से.आते फोनवर हाई चाली. "हॅल्लौ" बोलताज,गधडा वायाले जानं पडी. म्हनीसन आते कोनीज व्हकाराबी देवाव नही नी हॅल्लो बी बोलाव नही. मंग तो थट्टा करनारा बिचारा सरमाई जाई,नाराज व्हई जाई ना हो मंग. हाई काही मना भिडस्त सभावले रुचत नही. दुसरा नाराज ते व्हवाले नही जोईजे, त्याले आनंद ते भेटालेज जोईजे. मंग काय करो सालं? मी मंग बठ्ठास्ले व्हकारा भरसु, जसं काही माले माहीतीज नही आसं सोंग लीसन मी भोयेभोयैपणे "औ,काय वैंजी" ...

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

इमेज
  : """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" अत्तर क्षणस्ना सुगंध / प्रा.बी.एन.चौधरी / ९४२३४९२५९३. समाजम्हा काही मानसं फक्त स्वतःसाठे जगतस. काही मानसं ह्या आपला कुटुंबकबिलापुरतं जगतस. काही मानसं ह्या घरदार सोडिसन विरक्त व्हतंस, संन्यासी व्हई जातंस तर काही मानसं ह्या समाजना व्हईसन समाजसाठे जगतंस. स्वतःसाठे, कुटुंबसाठे किडा, मुंग्याबी जगतंस. विरक्त व्हईसन अनेक साधू पुरुष वनवन जगभर फिरतंस. त्यासाठे गहिरं काही करनं पडत नही. मातर, घर नेमबंद पध्दतथून समाईसन, समाजसाठे जगाले खूप काही करनं पडस. इमानदारी, सचोटी, काटकसर, त्याग, कष्ट, सातत्य आणि समर्पण यास्ना सुयोग्य मे जमस, तव्हय एखादाना हातून, समाजोध्दारनं कार्य घडी येस. खान्देशना सुपूत्र आणि मराठवाडाना कर्मयोगी, चाळीसगावना ३ रं अखिल भारतीय आहिराणी ...

राज्यस्तरीय अहिरानी युवा कवी संमेलन नाशिक

इमेज
 *अध्यक्षीय मनोगत*     * पहिले ते मी या माय माऊली ले नमन करस ! सौ. सुनिता अक्का पदरमोड करनारी अहिरानी मायनी लाडकी आंडेर शे. गणकच आयोजनं अहिरानीना गुंता हुयी रायनात, नानासाहेबस्ना बबल्या ना शबदम्हान सांगानं झायते बुढ्ढीना बालवर फुगा इकनारस्नी कमी नही. पन ताई जेठा-मोठा साहित्यिक पाशीन महिला, युवा लगून बठ्ठास्ले एक मांडोम्हान लयीसन त्यास्ले मानपान आहेर देवाना हाऊ वसा अक्कानी हाते लेल शे. आपला मे महिना ना पगार आपले भेटनाच नहीं आसं समजीसन या माऊली अहिरानी साहित्यकार आनी त्यास्ना लेखनीले प्रेरीत करानं मोल नं काम सुरू करेल शे. मी मन पशीन आरस्तोल करस खान्देश हित संग्रामना मेढ्या आदरणीय भैय्यासाहेब पाटील, प्रवक्ता नानासाहेब सुरेश पाटील, आनी बठ्ठा पदाधिकारीस्ना. ज्यास्नी मन्हा सारखा अहिरानी मायनी पालखी छोटा भोयीले इतला जेठामोठा टिलकचंद लोकेस्मा बठाडी दिन्हं.     स्वागताध्यक्ष गणेश पाटील, उद्घाटक ज्ञानेश्वर भामरे कवी संमेलन ना मेढ्या गझलकार शरद धनगर खान्देश मराठा मंडळनं कार्यकुशल नेतृत्व आदरणीय प्राचार्य प्रशांत पाटील, अर्पण शेवा फाउंडेशन ना मेढ्या आदरणीय संग्रामसिंह राणा,...

खान्देश ना भालदेव

इमेज
               खान्देसना भालदेव .                               बायजा झापाटामाच मोठमाय कडे ' गई नी भाहीरथीनच हाका माराले लागनी " मोठमाय .. वं ss मोठमाय ... " आनखीन मोठाईन हाका मारस.                        " मोठमा ss य ... आयया माय ...कथा ग्यात व्हतीन. या घरम्हातल्या बाया ? दखना कव्व्यसनी येडीना मायेक हाका मारी राहयनू ' कोनीच कसा व्हकारा देत नई .. ? "                          तवसामा ते मोठमाय दारलोंग ई लागनी व्हती .                   " वं ss कोन शे ' .. कोन बायजा ? आयाय माय एव्हढा झापाटामा काय काम काढ् वं माय ?                              " काय काम काढु ?              ...